पुणे मध्ये शिपाई पदासाठी पर्मनंट भरती । NDA Pune Recruitment 2024 | NDA Pune MTS Jobs

NDA Pune Recruitment 2024

NDA Pune recruitment 2024: राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA), खडकवासला- पुणे यांच्यामार्फत NDA ग्रुप C भरती जाहीर केली आहे. एकूण 198 रिक्त जागा असतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2024 ही आहे. अर्ज करण्याआधी, जाहिराती संबंधित सर्व माहिती वाचा जसे की वयोमर्यादा, पात्रता, पगार आणि इतर माहिती खाली दिली आहे माहिती काळजी-पूर्वक वाचावी. व अर्ज … Read more