Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024

Solapur zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024: ही नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात PDF वाचून घ्यावी. या पदासाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा, परीक्षा फी, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण व अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबीची माहिती खाली दिलेली आहे.

पदाचे नाव:-

  • लिपिक
  • शिपाई
  • वाहन चालक
  • सुरक्षा रक्षक

Solapur zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 Education Qualification:

शैक्षणिक पात्रता:-

  • लिपिक- या पदासाठी मान्यताप्राप विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे.
  • शिपाई- या पदासाठी किमान 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  • वाहन चालक- या पदासाठी किमान 8वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  • .सुरक्षा रक्षक- या पदासाठी किमान 7वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

पदांचा तपशील:-

🎯लिपिक-

  • ऐकून पदे-140
  • नोकरीचे ठिकाण- (सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली सातारा, रायगड, आणि मुंबई व तिची उपनगरी).
  • वयोमर्यादा- 22 ते 35 वर्ष.
  • अनुभव- बँका / पतसंस्था किंवा वित्तीय संस्था मधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल.

🎯शिपाई-

  • ऐकून पदे- 15
  • नोकरीचे ठिकाण- (सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली सातारा, रायगड, आणि मुंबई व तिची उपनगरी).
  • वयोमर्यादा- 21 ते 33 वर्ष.

🎯वाहन चालक-

  • ऐकून पदे- 04
  • नोकरीचे ठिकाण- (सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली सातारा, रायगड, आणि मुंबई व तिची उपनगरी).
  • वयोमर्यादा- 25 ते 40 वर्ष.

🎯सुरक्षा रक्षक-

  • ऐकून पदे- 50
  • नोकरीचे ठिकाण- (सोलापूर, कोल्हापूर,रत्नागिरी, पुणे, सांगली, सातारा, रायगड, आणि मुंबई व तिची उपनगरी).
  • वयोमर्यादा- 21 ते 45 वर्ष.

    Solapur zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 Important Links:

    ✅जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
    💻अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
    👉ऑनलाइन आवेदन करा येथे क्लिक करा

    Solapur zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 IMP Details:

    1. परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अर्ज सादर केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. तसेच अर्ज भरायची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून पुढील प्रक्रियेसाठी सोबत ठेवावी.
    2. उमेदवाराकडे वेध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा, जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैद्य आणि सक्रिय राहिली पाहिजे. तसेच मोबाईल क्रमांक एनसीपीआर (NCPR) रजिस्टर (DND) असल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया दरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी उमेदवारांची राहील. तसेच ई-मेल(EMAIL) आयडी व संदेश वाहन येणाऱ्या तंत्रिक अडचणींना असोसिएशन व बँक जबाबदार राहणार नाही. सादर भरती प्रक्रिया दरम्यान असोसिएशनच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करून भरती प्रक्रियेची अद्यावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
    3. उमेदवारांनी अर्ज भरताना संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा. उमेदवाराचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज भरताना आधार कार्ड, जन्म तारखेचा पुरावा म्हणून माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्माचा दाखला, धारण केलेल्या सर्वाधिक शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र आणि वाहनचालक पदवीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी वाहन चालकाचा परवाना इत्यादी कागदपत्रे अर्जदारासोबत ऑनलाईन अपलोड करावी.
    4. ऑनलाइन अर्ज मध्ये उमेदवाराने त्याचे पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खाजगी माहिती भरणे आवश्यक राहील ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नकारला गेल्यास त्याचे सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील व याबाबत उमेदवारास कोठेही व कोणत्याही प्रकारे तक्रार करता येणार नाही. ऑनलाइन अर्ज भरलेली माहिती अर्ज एकदा सादर केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही.
    5. इच्छुक उमेदवारांनी अर्जातील माहिती पूर्ण भरून वैद्य EMAIL-ID सह विहित मुदत नोंदणी करावी.
    6. सादर भरती प्रक्रिये दरम्यान संकेतस्थळावर असलेल्या सूचनेचे वेळोवेळी अवलोकन व पालन करून भरती प्रक्रियेची अद्यावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
    7. उमेदवाराची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा ही ऑनलाईन अर्ज जात नमूद केलेल्या पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्राची पूर्व तपासणी/छाननी न करता घेण्यात येणार असल्याने, या परीक्षेत मिळालेल्या गुणाच्या आधाराने उमेदवारांना निवडीबाबत कोणतेही हक्क राहणार नाही. कागदपत्राच्या पूर्ण छाननी व तपासणीनंतरच त्याची योग्यता पाहून उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल. पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे संपूर्ण अधिकार असोसिएशन ने व संबंधित बँकेने राखून ठेवलेले आहेत व याबाबत उमेदवारांना मागाहून कोणतेही तक्रार करता येणार नाही.
    8. उमेदवारांना परीक्षा / कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थिती राहावे लागेल. आवश्यक असलेल्या पदासाठी पात्र उमेदवारांनी व्यक्तिगत मुलाखत घेण्यात येईल.
    9. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही.
    10. परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरूप इत्यादी. बाबतीची माहिती पात्र उमेदवारांना असोसिएशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
    11. ऑनलाइन परीक्षा संपल्यानंतर तीन तासाच्या आत उत्तर सूची संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यासंबंधी काही अक्षय असल्यास पुढील तीन तासाच्या आत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नमुन्यानुसार लेखी परीक्षेने कळविणे आवश्यक राहील त्यानंतर आवश्यकता असल्यास योग्य तो बदल करून सुधारित उत्तर सूची परीक्षा संपल्यापासून पाच दिवसाच्या आत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. याबाबत असोसिएशन व बँकेचा निर्णय अंतिम राहील तसेच मदतीनंतर आलेल्या अक्षय पांचाळ विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
    12. लिपिक पदासाठी मुलाखतीचे वेळापत्रक उमेदवारांना असोसिएशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
    13. उमेदवाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असावा. सादर माहिती अथवा तपशील चुकीचा अथवा खोटा आढळल्यास सादर उमेदवाराचा अर्ज नोकर भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
    14. भरती प्रक्रियेत / निवड कार्यपद्धतीत बदल करण्याचा अधिकार असोसिएशन व संबंधित बँकेचा असेल व ऐनवेळी त्यात काही बदल झाल्यास तो संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना पत्राने लेखी स्वरूपात कळविले जाणार नाही.
    15. सादर जाहिरातीमध्ये नमूद पदाची संख्या बँकेच्या आवश्यकतेनुसार कमी / जास्त होऊ शकते.

    ⏭️शिक्षक भरती 2024⏭️

     

     

    Leave a Comment