शिक्षक भरती 2024 जागा सर्व जिल्यांमध्ये | महाराष्ट्रात 23,000 मेगा भरती । MH Shikshak Bharti 2024

MH Shikshak Bharti 2024: महाराष्ट्र राज्यभरा मध्ये मोट्या प्रमाणात शिक्षक भरती सुरु आहे. 23,000 रिक्त पदे आहेत.मा-जिल्हा शिक्षन अधिकारी यांचा मंजुरी नुसार शाळेतील नमूद असलेल्या पदांसाठी अतिआवश्यक शैक्षणिक प्रणाली मध्ये नोंद केली असलेल्या पात्र ऊमेदवारांकडून (Online) ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून. या शिक्षक भरती 2024, पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्या पूर्वी काळजीपूर्वक समजून वाचावी व (Shikshak Bharti 2024) ही जाहिरात ऑनलाईन अर्ज करण्या साठी निळी लिंक पाहावी.

शिक्षक भरती 2024: Teacher recruitment is going on in large scale across the state of Maharashtra. There are 23,000 vacant posts. Online applications are being invited from the eligible candidates registered in the essential educational system for the mentioned posts in the school as per the approval of the District Education Officer. For this Teacher Recruitment 2024, Eligible candidates should read the advertisement given below carefully before applying (Shikshak Bharti 2024) and check the blue link to apply online (Shikshak Bharti 2024).

ऐकून पदांची भरती:-

  • 23,000 जागा
  • भरती पदांचे नाव – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक.

भरती विभाग:-

  • Education Department (Government)

MH Shikshak Bharti 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता व व्यवसायिक पात्रता:-

  • डीएड/बीएस पदवी असावी.
  • इत्या. 1 ली ते 8 वी या गटातील पदांसाठी बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी -2022 (TAIT) परीक्षे आधी शिक्षक पात्रता (TET/CTET) ऊत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनाच अर्ज भारत येईल. डिसेंबर 2022 या वर्षी च्या CTET करता प्रविष्ट निकाल पात्र उमेदवारांना TAIT परीक्षे नंतर लागलेला असला तरीही असे उमेदवार अर्ज भरण्यास पात्र ठरतील.
  • etc. Candidates with knowledge of Social Science or Mathematics must have passed Teacher Eligibility Test (TET/CTET)-2 Examination in Language Group 6th to 8th (TET/CTET).
  • इत्या. 6 वी ते 8 वी या गटातील गणित-विज्ञान याविषयी शिक्षणाची पात्रता (TET/CTET) -2 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • इत्या. 6 वी ते 8 वी या गटातील समाजशास्त्र/इतिहास/भूगोल व ईतर विषय शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा (TET/CTET) सामाजिक शास्त्र वाले अर्जदार TET-परीक्षा-2/CTET-परीक्षा-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • इत्या. 9 वी ते 10 वी / 11 वी 12 वी गटातील पदवीधरांसाठी अर्जदार बुद्धिमत्ता चाचणी 2022 (TAIT) व अभियोग्यता या चाचनीस प्रविष्ट करणे अनिवार्य आहे.

Educational Qualification and Professional Qualification:-

  • Must have a D.Ed/BS degree.
  • etc. Only those candidates who have cleared the Teacher Eligibility (TET/CTET) before the Intelligence and Aptitude Test-2022 (TAIT) examination for the posts in Groups 1 to 8 will come to India. Eligible candidates who have entered the CTET result of December 2022 will be eligible to apply even if they have appeared after the TAIT examination.
  • etc. Candidates with Social Science or Mathematics knowledge must have passed the Teacher Eligibility Test (TET/CTET)-2 Examination in Language Group 6th to 8th (TET/CTET).
  • etc. Must have passed Education Qualification (TET/CTET)-2 Examination in Maths-Science in Class 6th to 8th.
  • etc. Eligibility Test (TET/CTET) for Teachers of Sociology/History/Geography and Other Subjects in Class 6 to 8 Social Science Candidates must have passed TET-Exam-2/CTET-Exam-2.
  • etc. It is mandatory for 9th to 10th / 11th 12th batch graduates to appear in the Applicant Intelligence Test 2022 (TAIT) and Aptitude Test.

अर्ज कोण करू शकतो:-

  • पुरुष/पहिला.

नौवकारी चे ठिकाण:-

  • संपूर्ण महाराष्ट्र.

MH Shikshak Bharti 2024 important links:-

 

👉 ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

MH Shikshak Bharti 2024 Details:-

70 टक्के जागांवर राज्य महाराष्ट्र सरकार चा निर्णय:

  • एकूण रिक्त पदांच्या 80 टक्के जागा व्यतिरिक्त केवळ 70 टक्के पदांची मागणी पोर्टलवर जाहिरात देताना करू शकता अशी सूचना महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदे व प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांना देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शिक्षक होण्याचे उच्च स्वप्न पाहणारे विद्यार्थी नाराजगी व्यक्त करताना दिसून येत आहेत.

The decision of the Maharashtra State Government on 70% seats:

All Zilla Parishads and Chief Executive Officers and Education Officers of the state of Maharashtra have been instructed that apart from 80 percent of the total vacancies, they can apply for only 70 percent of the posts while advertising on the portal. Students who have high dreams of becoming teachers are seen expressing displeasure due to this decision.

शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या महत्त्वाच्या आदेशामुळे उमेदवारांना दिलासा:

  • महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरतीकडे स्वप्न बाळगून बसलेल्या राज्यभरातील लाखो उमेदवारांना दिलासा देणारी ही आनंदाची बातमी आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत संकेतस्थळावर तत्काळ जाहिराती देण्यासाठी तत्काळ निर्देश शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिले आहेत महाराष्ट्र राज्यात शिक्षकांच्या 30000 भरती करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Relief to candidates due to important orders issued by Education Commissioner:

This is a good news that brings relief to lakhs of candidates across the state who are dreaming of teacher recruitment in Maharashtra state. Education Commissioner Suraj Mandhare has given immediate instructions to give immediate advertisements on the website in the process of teacher recruitment In the state of Maharashtra it has been announced to recruit 30000 teachers.

सरकारी नोकरी ची सर्वात आधी अपडेट मिळवण्याकरिता तुम्ही आमच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी व अशाच मित्र व गरजवंत उमेदवारांना अथवा तुमच्या फोन मधल्या व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर करावी आणि आमच्या अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन ऑन करावे. ही jobinmh.com कडून विनंती. 

 

 

Leave a Comment