पुणे मध्ये शिपाई पदासाठी पर्मनंट भरती । NDA Pune Recruitment 2024 | NDA Pune MTS Jobs

NDA Pune recruitment 2024: राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA), खडकवासला- पुणे यांच्यामार्फत NDA ग्रुप C भरती जाहीर केली आहे. एकूण 198 रिक्त जागा असतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2024 ही आहे. अर्ज करण्याआधी, जाहिराती संबंधित सर्व माहिती वाचा जसे की वयोमर्यादा, पात्रता, पगार आणि इतर माहिती खाली दिली आहे माहिती काळजी-पूर्वक वाचावी. व अर्ज करण्याची ऑफिशियल लिंक खाली दिली गेलेली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर, प्राधिकरणाद्वारे लेखी परीक्षा घेतली जाईल व लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्तेच्या आधारावर भरती केली जाईल. आणि स्पष्टीकरणासहित संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.

एकूण पदाची भरती:-

  • 198 जागा 
पदाचे नाव रेक्त्त पदे पदाचे नाव रेक्त्त पदे
लोअर डिव्हिजन क्लर्क/ लिपिक  16 स्टेनोग्राफर 01
फायरमॅन 02 कारपेंटर 02
ड्राफ्ट्समन 02 टी ए बेकर आणि कन्फेशनर 01
कुक 14 टी ए सायकल रिपेअर 02
सिनेमा प्रोजेक्शनिस्ट 01 टी ए प्रिंटिंग मशीन ऑपरेटर 01
कंपोझिटर-कम-प्रिंटर 01 टी ए बुक रेपेरार 01
मल्टी टास्किंग स्टाफ ऑफिस व ट्रेनिंग करता 151 सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर 03

भरती विभाग:-

  • National Defence Academy,Pune

NDA Pune recruitment 2024 Education Qualification, Age Limit & Salary

शैक्षणिक पात्रता:-

  • शैक्षणिक पात्रता ही पदाचा आवश्यकते नुसार आहे.
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वय वेतन/पगार
लोअर डिव्हिजन क्लर्क/ लिपिक 12 पास 18-27 19900-62200/-
स्टेनोग्राफर 12 पास 18-27 25500-81100/-
फायरमॅन 10 पास 18-25 18000-56500/-
ड्राफ्ट्समन 10 पास 18-27 25500-81100/-
कुक 10 पास 18-25 19900-63200/-
सिनेमा प्रोजेक्शनिस्ट निर्दिष्ट नाही 18-25 19900-63200/-
कंपोझिटर-कम-प्रिंटर 10 पास 18-27 19900-63200/-
मल्टी टास्किंग स्टाफ ऑफिस व ट्रेनिंग करता 10 पास 18-25 18000-56900/-
कारपेंटर 10 पास 18-25 19900-63200/-
टी ए बेकर आणि कन्फेशनर 10 पास 18-27 19900-63200/-
टी ए सायकल रिपेअर 10 पास 18-25 18000-56900/-
टी ए प्रिंटिंग मशीन ऑपरेटर निर्दिष्ट नाही 18-25 18000-56900/-
टी ए बूट रेपेरार 10 पास 18-25 18000-56900/-
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर 10 पास आणि
ड्रायविंग लेसन्स
आवश्यक आहे.
18-25 19900-63200/-

अर्ज कोण करू शाक्त:-

  • पुरुष व महिला या सर्व पदांकरिता अर्ज करू शकतात.

अर्ज पद्धती:-

  • Online 

NDA Pune recruitment 2024 Selection Process

  1. पहिल्यांदा लेखी पेपर होतील लेखी पेपर मध्ये पास झाल्या नंतर,
  2. शारिरीक चाचणी होईल,
  3. नंतर वैद्यकीय चाचणी होईल,
  4. कागदपत्रे / दस्तावेज तपासणी होईल.

या सर्व प्रक्रिया पार पडल्या नऊनंतर तुमची निवड NDA मध्ये होणार.

How to Apply for NDA Pune recruitment 2024

  • अधिसूचना NDA पुणे गट C 2024 PDF मधील पात्रता निकष तपासा.
  • ndacivrect.gov.in या NDA पुणे ग्रुप सी ऑनलाइन फॉर्म 2024 च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, लिंक खाली दिलेली आहे. 
  • नंतर नोंदणी करून घ्या 
  • नोंदणी करून घेतल्या नंतर त्यांनी मागितलेले कागदपत्रे उपलोड करा.
  • नंतर ऑनलाईन फीस भरून द्यावी 
  • नंतर त्याचा झेरॉक्स कडून तो पेपर तुमचा जवळ सुरक्षित ठेवावा.

आशय लिंक वर जाऊन फॉर्म भरून द्यावा.

NDA Pune recruitment 2024 important Links

🎯PDF जाहिरात इथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
💻ऑनलाईन अर्ज करा इथे क्लिक करा

आपणास जर ही जाहिरात महत्वाची वाटत असेल तर ही जाहिरात भरपूर शेर करावी, जेणेकरून गरजूवंतां परीयंत ही जाहिरात पोहोचेल. jobinmh.com ह्या आमचा वेबसाईट चा हेतू हाच आहे कि आपला मराठी विद्यार्थी मित्र बेरोजगार नाही राहिला पाहिजे.

Leave a Comment